कुटुंब व्यवस्थेतील समतेचे तत्व अन् महत्त्व
सोनाली बेले
०४ मार्च २०२६
समाजात नातेसंबंधांबाबत अनेक परंपरा, अपेक्षा आणि गृहितकं खोलवर रुजलेली आहेत. विशेषतः स्त्री-पुरुष नात्यांमध्ये ‘स्वीकार’, ‘समजून घेणे’ आणि ‘जबाबदारी’ या संकल्पनांचा अर्थ अनेकदा एकतर्फीपणे ठरवला जातो. प्रस्तुत लेख एका साध्या भेटीतून उलगडणाऱ्या संवादाच्या माध्यमातून या दुहेरी मापदंडांवर प्रकाश टाकतो. कुटुंब, विवाह आणि समतेच्या नात्यांविषयी नव्याने विचार करायला भाग पाडणारा हा अनुभव, वाचकाला स्वतःच्या …